"निसर्गाच्या सानिध्यात अविस्मरणीय क्षण"

"जिथे प्रत्येक दिवस वाटतो खास"

Our Amenities

निसर्गाच्या सानिध्यातील स्विमिंग पूल

सकाळच्या गार वाऱ्यात किंवा संध्याकाळच्या निवांत वातावरणात, कुटुंब आणि मित्रांसोबत अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. आराम, मनोरंजन आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी आमचा स्विमिंग पूल तुमची वाट पाहत आहे.

थंडगार पाण्याचा स्पर्श आणि निसर्गाची साथ — प्रत्येक क्षण बनवतो खास!
 

हिरवाईने नटलेले गार्डन क्षेत्र

हिरवाईच्या कुशीत, शांततेचा आणि आनंदाचा सुंदर अनुभव!.

 
 
 
 
 
 
 
 

स्वादिष्ट सहभोजन

“स्वादिष्ट सहभोजन” – तुमच्या फार्महाऊससाठी खास अनुभव

गॅलरी विभाग

Scroll to Top